म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांची मोठी जबाबदारी असते. ही जबादारी शिक्षकांनी प्रमाणिकपणे पार पाडल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल घडू शकते. असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा म्हणाल्या ...
धनश्री मुजमुले या चार वर्षाच्या मुलीवर हृदय बदलण्याची शस्त्रक्रिया होण्याची ही महाराष्ट्रातील कदाचित पहिलीच वेळ असल्याने आमच्या सर्वांचेच हृदयाचे ठोके चुकले होते. मात्र, तज्ज्ञ वैद्यकीय डॉक्टरांनी तिच्यावरील ही अंत्यत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाल् ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवडाभरापासून पेटलेला आंदोलन ाचा वणवा आणखी तीव्र होत आहे. जाफराबादेतर सलग आठ दिवस हे आंदोलन सुरू आहे.रविवारी भोकरदन तालुक्यातील केदारखेडा तसेच अंबड येथे या मागणीसाठी आंदोलन ...
पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांची बदली झाली आहे. पोकळे यांची मुंबई येथील गुप्तवार्ता विभागात तर फड यांची नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. ...
तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या कार्यालयात बळजबरीने घुसून खंडणी मागून , दमदाटी करून अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी कांताबाई वाघमारे यांच्या विरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
लोकमतच्या संस्काराचे मोती या उपक्रमाचे शुक्रवारी गुरूपोर्णिमेचे औचित्य साधून येथील जैन इंग्रजी शाळेत थाटात आणि विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोषाता प्रारंभ करण्यात आला. प्रारंंभी ऋषी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...