चंदनझिरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत दुचाकी चोरास पकडून त्यांच्याकडून ९ दुचाकी जप्त केल्या आहे. विनोदसिंग सत्तलाल राणा (रा. देहेडकरवाडी) असे दुचाकी चोराचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने अध्यादेश काढून समाला दिलासा देण्याचे काम करावे, घटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये याचा नंतर समावेश करून विशेष अधिवेशन बोलावून त्यासाठी कायदा केल्यास तो न्यायालयात रद्द होणार नाही, अशी ...
एकीकडे तंत्र शिक्षणाला महत्त्व प्राप्त होत असतानाच तंत्रनिकेत या अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे यंदा विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभाग अचंबित झाला आहे. यावर तोडगा म्हणून आता ज्या दहावी, आयटीआय अथवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांन ...
आषाढी एकदशी निमित्त परिवहन महामंडळाकडून जिल्हाभरातून १७० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, यात्रे दरम्यानच मराठा समाजाचे आंदोलन सुरु होते. परिणामी जालना विभागाला याचा चांगलाच फटका बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत विभागाला ५० लाख २० हजारांचे ...
मराठा आंदोलनामुळे आपल्याकडे सहा महिन्यांनी सत्तेचा लाडू येईल अशा भ्रमात कोणी राहू नये असा टोला आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नाव न घेता लगावला. ...
अंगारकी चतुर्थीनिमित्त जालना जिल्ह्यातील राजूर येथील गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंगळवारी गर्दी केली होती. पावसाच्या उघडीपीमुळे देखील भाविकांच्या गर्दीत वाढ झाल्याचे दिसून आली. ...
सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सलग आठव्या दिवशी मराठा आरक्षण मागणी साठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरूच ठेवले. दिवसेंदिवस या आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे. ...
लोकमत समूहाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून संस्काराचे मोती हा विशेष उपक्रम सुरू केल्याने त्याचा मोठा लाभ विद्यार्थ्यांना होईल, असे प्रतिपादन येथील दामिनी पथकप्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे यांनी केले. ...