मराठा आंदोलनामुळे रद्द झालेल्या मेगा भरतीमुळे अनेकांचे नुकसान झाले असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केल्याबद्दल जालना शहरासह जिल्ह्यात याचे संतप्त पडसाद उमटले. संतप्त मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलनस्थळी प्रतिकात्मक पुतळ्यास ज ...
सातव्या वेतन आयोगासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाला मंगळवारी जालना जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. ...
वडीगोद्री येथे सोमवारी मध्यरात्री एकावेळीच तीन ठिकाणी सशस्त्र दरोडा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरोडेखोरांचा पाठलाग करताना पोलिसांनी सिनेस्टाईल गोळीबार केला, परंतु ऐन वेळेवर पोलिसांचे रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने अंधाराचा फायदा घे ...
बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा येथे विहीर बांधकामाच्या चेकवर सही करण्यासाठी १५०० रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकांला लाच लुचपत विभागाने पकडले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. ...
आमच्या काळात अभ्यासासाठीची आजच्या एवढी साधने नव्हती. एकाच पुस्तकावर तीन ते चार विद्यार्थी अभ्यास करत असू, मात्र आमचे प्रयत्न प्रामाणिक होते आणि ध्येयही निश्चित असल्यानेच आपण येथेपर्यंत पोहोचल्याचे प्रतिपादन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक ...
आरक्षणासह धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर १२ आॅगस्टपर्यत अंमलबजावणी झाली नाही. तर राज्यातील महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा व तालुका महामार्गावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेऊन रस्ता जाम करण्यासह १३ आॅगस्टला ...
भोकरदन तालुक्यातील लतीफपुर येथील शेख जहीर शेख कदीर (वय ४५) याने एका मुलीला आठवडी बाजारातून पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप ए. घुमरे यांनी आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ३० हजार रुपया ...
शेगाव ते पंढरपूर मार्ग व्हावा म्हणून आपण दिल्ली पर्यंत धडक मारून तो मंजूर करून घेतला. त्याचे काम आता अंतिम टप्प्यात सुरू आहे. हा मार्ग राज्यासाठी एक मॉडेल ठरेल, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला. ...
गर्डे हदगाव (ता.अंबड) येथील ॠषिकेश भीमराव मस्के यांच्या शेतात गोठ्यात बांधलेले गायीचे वासरू बिबट्याने फरफटत नेत बाजूला असलेल्या शेख अयुब शेख अमीन यांच्या शेतात जाऊन त्याचा फाडशा पाडला. ...