काँग्रेस कार्यकर्त्यानी आप आपसातील मतभेद विसरुन जोमाने काम करुन तालुक्यात काँगे्रस पक्षाला बळकटी देण्याचे आवाहन माजी आ. तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी केले. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हे जरी खरे असले तरी, या समाजातील युवकांनी आत्महत्या करून आपले अमूल्य जीवन संपवू नये. युवकांमध्ये जे नैराश्य आले आहे ते दूर करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांना सोबत घेऊन आम्ही समुपदेशन यात्रा काढली आहे. आता पर्यंत ३६ गाव ...
अद्याप लोकसभा निवडणुकींना ९ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. असे असतानाच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या समर्थकांनी त्यांची उमेदवारी जाहीर करून त्यांच्या नावाने शुभेच्छा फलक - पोस्टर लावताना भावी खासदार असा उल्लेख केल्याने चर्चेला उधाण आले आहे. ...
घरातील अत्यंत गरीब परिस्थिती वडील विविध शाळेसमोर हातगाडी लावून भेळ, तसेच अन्य पदार्थाची विक्री करत असल्याने भूषण यादवलाही उच्च शिक्षण घेता आले नाही, लहानपणापासून संगणकाची आवड मात्र परिस्थितीमुळे ते देखील शक्य झाले नव्हते. आज याच भूषण यादवने परिस्थिती ...
मराठा आरक्षण आंदोलना नंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणाने उचल खाल्ली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी धनगर समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारी युवकांनी मोटार सायकल रॅली काढली होती. ...
मुंबई ते नागपूर या समृध्दी महामार्गसाठी जालना शहरातसह प्रस्तावित ड्रायपोर्ट येथे जाता यावे म्हणून दोन इंटरचेंज पॉइंट अर्थात समृध्दी एक्स्प्रेस वेला जोडणारा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. ...
जालना पालिकेतील विविध विकास कामांच्या फायली या पािलकेच्या त्या विभागात न ठेवता, अनेक फायली या नगरसेवक तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरी नेण्याचे प्रकार वाढले होते. मध्यंतरी या संदर्भात प्रभाग क्रमांक २३ च्या नगरसेविका संध्या देठे यांनी तक्रार दाखल के ...
घनसावंगी तालुक्यातील येथे गेल्या आठवाडाभरापासून डेंग्यूची लागण झाल्याचा आरोप आहे. या आरोपातील तथ्थ तपासणीसाठी शनिवारी जि. पचे आरोग्य पथक गावात दाखल झाले होते. ...