लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

बोगस शौचालयांची होणार चौकशी - Marathi News | Investigation of bogus toilets will be done | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोगस शौचालयांची होणार चौकशी

घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शौचालयांची बोगस कामे झाली असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे प्राप्त झाल्या आहे. या बोगस कामाची चौकशी केली जाणार आहे. ...

दोन लाख भाविकांनी घेतले जाळीच्या देवाचे दर्शन - Marathi News | Two lakh devotees have taken a look at the Goddess of the net | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन लाख भाविकांनी घेतले जाळीच्या देवाचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील प्रसिध्द जाळीच्या देवाच्या यात्रेनिमित्त मंगळवारी मराठवाडा, विदर्भातील भाविकांनी दर्शनसाठी गर्दी केली होती. ... ...

महिला रुग्णालयासाठी अतिरिक्त ४० खाटांना मंजुरी - Marathi News | Additional 40 beds for women hospital | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महिला रुग्णालयासाठी अतिरिक्त ४० खाटांना मंजुरी

जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी अतिरिक्त ४० खाटांना मंजुरी देण्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यासाठी मान्यता मिळाली आहे. ...

पहिल्याच दिवशी पाच कॉपीबहाद्दरांना पकडले - Marathi News | The first day caught five copies | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पहिल्याच दिवशी पाच कॉपीबहाद्दरांना पकडले

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली. दरम्यान, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पाच विद्यार्थ्यांना कॉपी करतांना भरारी पथकाने पकडले. ...

नोकरीचे आमिष दाखवून २४ लाखांना चुना ! - Marathi News | 24 lacs cheat by showing bait for job! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नोकरीचे आमिष दाखवून २४ लाखांना चुना !

आठ तरूणाना पॅराकमांडो भरतीमध्ये नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवून त्यांची २४ लाख रूपयाची फसवणूक केल्याप्रकरणी अंजनगाव सुर्जी येथील दोन ठकसेनांविरूध्द भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

जालना जिल्ह्यातील घनसावंगी, भोकरदन तालुक्यात गारपीट - Marathi News | Hons in Ghansawangi, Bhokardan taluka of Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यातील घनसावंगी, भोकरदन तालुक्यात गारपीट

काही ठिकाणी बुधवारी दुपारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. ...

मराठवाडा तहानला; २५ लाख नागरिकांना टँकरचे पाणी - Marathi News | Thirst of Marathwada; Tankers water to 2.5 million people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा तहानला; २५ लाख नागरिकांना टँकरचे पाणी

विभागात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याची टंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. ...

चोरीच्या चार दुचाकींसह एक जण जेरबंद - Marathi News | One arrested with four motorcycles stolen | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरीच्या चार दुचाकींसह एक जण जेरबंद

शहरासह इतर जिल्ह्यांतून मोटरसायकली चोरणाऱ्या एकास एडीएसच्या पथकाने बुधवारी कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या चार मोटर सायकल जप्त केल्या. ...

प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर प्रशासनाचा अंकुश - Marathi News | Administering admissions to schools denied admission | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर प्रशासनाचा अंकुश

आरटीई प्रवेशाच्या प्रक्रियेत शाळांकडून होणाºया मनमानी कारभाराला शिक्षण विभागाने लगाम लावला आहे. ...