ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला पाणीदार करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. टेंभुर्णी परिसरासह जाफराबाद तालुक्यात श्रमदानातून अनेक गावे पाणीदार होण्यासाठी पुढे सरसावली आहेत. ...
जालना जिल्हा काँग्रेस समितीने तातडीने बैठक घेऊन जालना लोकसभा मतदार संघातून काँग्रेस कडून कोण लढणार, ते नाव तातडीने सुचवावे, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले ...
लाच घेताना तालुका जालना पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बाळासाहेब रामचंद्र गाडेकर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री अंबड मार्गावरील मातोश्री लॉन्स परिसरात रंगेहाथ पकडले. ...