एकमेकांविरुध्द दंड थोपटून रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांनी जालना लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापवले होते. परंतु नंतर ‘मातोश्री ’च्या आदेशानुसार खोतकरांनी तलवार म्यान केली. यानंतर हे दोन्ही नेते जाहीररीत्या प्रथमच बुधवारी एकमेकांसोबत दिसले. ...
गेल्या अनेक वर्षापासून जालना येथील नागेवाडीस्थित शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पाणी समस्या कायम आहे. स्वतंत्र पाईपलाइन मिळाली नसल्याने ही अडचण असल्याचे दिसून आले. ...
पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या येथील होलिकोत्सवाची मंगळवारी भंद्या आईच्या सोंगाने सांगता झाली. यावेळी सायंकाळी निघालेल्या गवळणींच्या फुगड्यांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली होती. ...
कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी आठ जणांचे पथक तयार केले असून, हे पथक दर आठवड्याला आरोग्य केंद्रे, शाळा, अंगणवाड्या व मनरेगाचा कामांना अचानक भेटी देत आहे ...
जाफराबाद शहरात सर्रास प्लास्टिक विक्री आणि नियमबाह्य वापर केला जात आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अमित सोंडगे यांच्या पथकाने छापा टाकून चार दुकानांवर दंडात्मक कारवाई केली ...