लोकमतमध्ये बातमी प्रसिध्द होताच सकाळी तहसीलदार मनीषा मेने, मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर, तलाठी प्रवीण शिनगारे व कर्मचा-यांनी भेट देऊन शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ...
भोकरदन तालुक्यातील वरुड बु.गावात पाणीटंचाईचा कहर झाला आहे. घोटभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून मृत्यूच्या दारात उभे राहून, पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ...
दुष्काळावर मात करण्यासाठी शिवसेनेकडून मुकबला दुष्काळाचा ही मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी जवळपास २० पेक्षा अधिक गावात हातपंप घेणे, पाण्याच्या टाक्यांचे वाटप करणे, विद्युत मोटार उपलब्ध करून देण्यासह गुरांसाठीचा चारा पुरविण्याचे काम या अंतर्गत करण्यात ...
जालना जिल्ह्यातील जास्त जंगल असलेल्या भागात प्राणी गणना करण्यात आल्याचे ते म्हणाले. ही गणना करताना जाफराबाद तालुक्यातील खडकपूर्णा बॅक वॉटर परिसरात तीन अस्वलांचे दर्शन घडल्याचे सांगितले. ...
बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील किनगाव शिवारात सुरु करण्यात आलेली चारा छावणी जनावरे व शेतकऱ्यांसाठी छळ छावणी बनली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली ...
मंठा रोडवरील देवगाव फाट्याजवळील गुरुद्वारासमोर रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दोन दुचाकी, एक पिकअप व एका ट्रकचा विचित्र अपघात झाला. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...