संकष्टी चतुर्थीनिमित्त येथील राजुरेश्वर संस्थानला भाविकांकडून ६ लाख १२ हजार ३९२ रूपयांची देणगी मिळाल्याची माहीती संस्थानचे अध्यक्ष तथा भोकरदनचे तहसिलदार संतोष गोरड यांनी दिली. ...
मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी गांधी यांना गैरमार्गाने अटक करून लोकशाहीचा गळा दाबल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ...
जालना येथील सुतार समाज पुनर्विवाह मंचास विश्वकर्मा प्रतिष्ठान (पुणे)च्या वतीने दिला जाणारा निळू फुले परिवर्तन विचारधारा पुरस्कार २०१९ नुकताच पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. ...
पोलीस नाईक, पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून बढतीस पात्र असलेल्या जिल्हा पोलीस दलातील १०० पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...