शेलूद येथील प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन भिंतीतून पाणी जात आहे. याची पुसटशी कल्पनाही जालना पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिली नाही, अशा आशयाची नोटीस जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बजावल्याने खळबळ उडाली आहे. ...
शेलूद येथील धामणा धरणाच्या सांडव्याला पडलेल्या चिरांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. या गळतीमुळे धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे ...
खरीप हंगाम सुरू होऊन महिना लोटला तरी वडीगोद्री येथील भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेच्या वतीने अनेकांना पीककर्जाचे वाटप झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी या शाखेसमोर घोषणाबाजी करीत आंदोलन केले ...
शेलूद येथील धामणा धरणाच्या सांडव्याला पडलेल्या चिरांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरण फुटण्याची भीती व्यर्थ असल्याचे सांगितले. ...