दुष्काळावर मात करण्यासाठी शासनातर्फे मागील चार वर्षांत साडेतीन कोटी रूपयांपेक्षा अधिक पैसा खर्च करून जिल्हाभरात जलयुक्त शिवाराची कामे करण्यात आली आहेत. असे असले तरीही शुक्रवारपर्यंत ३५६ टँकरद्वारे जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यात येत आहे. ...
शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे दिवसाही शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या मुख्यमंत्री सौरपंप कृषिपंप योजनेत सौरपंपाच्या जोडणीत जालना जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे. ...