अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
शासन शिक्षकांचे प्रश्न गंभीरतेने घेत नसल्याने शिक्षकांनी शिक्षक दिनानिमित्त काळी फित लावून कामकाज केले. ...
परतूर आणि मंठा तालुक्यात कॅबिनेट मंत्री असतानाही पाहिजे, तसा विकास झालेले नाही. आजही पाणी, रस्ते, आरोग्य यांचा अनुशेष कायम आहे, त्यामुळे जनतेने आता युती सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी केले. ...
गणपती पाठोपाठ गौरी अर्थात महालक्ष्मीचे आगमन होते, गुरूवारी दुपारपासूनच महालक्ष्मीची आरास सजविण्यात महिला मग्न होत्या. ...
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने विविध मागण्यांसाठी मागील १४ दिवसांपासून आंदोलन पुकारण्यात आले आहे. ...
विधानसभेच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले असून, याप्रमाणेच निवडणूक यशस्वीपणे पार पडावी म्हणून जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेऊन सत्तेवर आलेल्या विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची ख-या अथाने फसवणूक केली ... ...
चालू वर्षी जिल्ह्यात १५६९ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. ...
अडचणींवर मात करण्यासाठी शिकवण आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे मी शासकीय सेवेत रुजू होऊ शकलो, असे बदनापूर येथील तहसीलदार छाया पवार यांनी सांगितले. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या केल्या आहेत. ...
पोलिसांना चुकीची माहिती दिल्याने आईवरही गुन्हा ...