लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांनी शंभर कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्या - Marathi News | Farmers widdraw hundreds of crores of rupees fix deposites | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांनी शंभर कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्या

कमी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे, याचा परिणाम म्हणून घाम गाळून अडीअडचणीच्या वेळी कामाला येणारी गुंतणूक मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे ...

आगीच्या लोटामुळे आंदोलनस्थळी गोंधळ - Marathi News |  The agitation at the agitation caused by a fire broke out | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आगीच्या लोटामुळे आंदोलनस्थळी गोंधळ

जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन सुरु असतांना उपोषण स्थळाच्या मंडपाच्या वरुन गेलेल्या उच्च विद्युत वाहिनीतून आगीचे लोट निघाल्याने आंदोलनकर्त्यांची एकच धावपळ उडाली. ...

म्हशीला वाचविताना शेतकऱ्याचाही तलावात बुडून मृत्यू  - Marathi News | Farmer dies in lake while saving buffalo | Latest jalana News at Lokmat.com

जालना :म्हशीला वाचविताना शेतकऱ्याचाही तलावात बुडून मृत्यू 

तलावात गाळ असल्याने दोघेही बुडाले ...

‘तो’ खून पैशाच्या देवाण-घेवाणीतून - Marathi News | "He" exchanged blood for money | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘तो’ खून पैशाच्या देवाण-घेवाणीतून

परतूर येथील कुंदन खंडेलवाल या युवकाचा पैशाची देवाण-घेवाण व वैयक्तिक कारणातून खून झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखा, परतूर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. ...

पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली घरफोडी - Marathi News | Police vigilance avoids burglary | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली घरफोडी

जबरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांचा गस्तीवर असलेल्या सदरबाजार पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला. मात्र, चोरटे पसार झाले. यावेळी पोलिसांनी धारदार शस्त्रासह एक दुचाकी जप्त केली. ...

जालन्यात बाप्पांचे आगमन - Marathi News | Arrival of Fathers in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात बाप्पांचे आगमन

जालना : गणपतीच्या आगमनापूर्वी वरूण राजाने जिल्ह्यात बऱ्यापैकी हजेरी लावल्याने गणेश उत्सवावरील मरगळ दूर झाली. गणपती बाप्पा मोरयाऽऽच्या निनादात आसमंत दुमदुमून गेला होता. गुलालाची उधळन करत लाडक्या बाप्पांचे स्वागत करून स्थापना करण्यात आली. ...

१३ सप्टेंबरपासून राज्यात आचारसंहिता - Marathi News | Code of Conduct in the State starting from September 13 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१३ सप्टेंबरपासून राज्यात आचारसंहिता

१३ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, युतीसह सर्व राजकीय पक्ष त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत ...

पारंपरिक पिकांऐवजी रेशीम शेती ठरेल वरदान - Marathi News | Silk farming will be a boon instead of traditional crops | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पारंपरिक पिकांऐवजी रेशीम शेती ठरेल वरदान

कमी पाण्यावर व कमी खर्चात अधिक उत्पन्न देण्यासह रोजगाराची क्षमता असलेल्या रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले. ...

‘त्या’ युवकावर गावठी पिस्तुलाने झाडली गोळी - Marathi News | A 'bullet pistol shot' at that young man | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘त्या’ युवकावर गावठी पिस्तुलाने झाडली गोळी

मैदानात खून झालेल्या ‘त्या’ युवकाच्या डोक्यात गावठी पिस्तूलने गोळी झाडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ...