३२ जणांकडे ई-वेबिल आढळून आले नसल्याने त्यांना २० लाख रूपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती जीएसटी विभागाचे सहायक कर आयुक्त रवींद्र जोगदंड यांनी दिली. ...
नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी मंगळवारी सत्ताधा-यांनी जे आरोप केला, तसेच पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी नेमके काय केले पाहिजे, हा प्रस्ताव आरोप करणा-यांनी द्यावा, असे आवाहनही गोरंट्याल यांनी केले. ...
जालना शहरातील वाढीव कर आकारणीच्या मुद्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिले. ...
लायन्स क्लबच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन लायन्स क्लबचे ज्येष्ठ पदाधिकारी पुरूषोत्तम जयपुरिया यांनी केले. ...
गेल्या आर्थिक वर्षात वेगवेगळ्या विकास कामांवर करण्यात आलेल्या खर्चाची देयके या न त्या कारणांमुळे लांबणीवर पडली होती. ही देयके मंजूर करावयाची झाल्यास त्याला विशेष सभेची मंजुरी आवश्यक असते. ही मंजुरी सर्वपक्षीय नगरसेवकांनी अवघ्या काही मिनिटात दिली. ...
जिल्ह्यातील एका तरूणीवर मुंबईत झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना अटक झाली नसल्याच्या व प्रशासनाच्या अयोग्य तपासाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी शहरातील मामा चौकात ‘रिमाइंडर’ निदर्शने करण्यात आली. ...