लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

धाकलगावात कृषी सेवा केंद्रावर धाडी - Marathi News | A raid on agricultural service center in Dhakalgaon | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धाकलगावात कृषी सेवा केंद्रावर धाडी

अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील दोन कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाने धाडी मारल्या ...

‘युती’चे वर्चस्व की आघाडी देणार धक्का ? - Marathi News | Will the 'Alliance' dominate or push to lead? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘युती’चे वर्चस्व की आघाडी देणार धक्का ?

जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदार संघ आहेत. पैकी गेल्या निवडणुकीत तीन मतदार संघावर शिवसेना-भाजपचे वर्चस्व राहिले आहे ...

वाघाची अवस्था कुत्र्यासारखी झालीय : धनंजय मुंडे - Marathi News | 'The tiger's condition like a dog's Don't ask who the tiger says munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाघाची अवस्था कुत्र्यासारखी झालीय : धनंजय मुंडे

जालना येथील सभेत धनंजय मुंडे यांनी भाजप आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी भाजपकडून दावा करण्यात आलेल्या विकासकामांची पोलखोल केली. ...

जालना जिल्ह्यात पावणेचार लाखांवर युवा मतदारांची भर - Marathi News | 3.75 lacks youth voters increases in Jalana distrct | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात पावणेचार लाखांवर युवा मतदारांची भर

लोकसभा निवडणुकीनंतरही निवडणूक विभागाने जिल्ह्यात विशेष नाव नोंदणी मोहीम राबविली. ...

Maharashtra Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार - Marathi News | If it comes to power, it will give a quick waiver to the farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Maharashtra Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार

शरद पवार यांची जालना येथे कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा  ...

रस्त्यावर विखुरलेल्या कचऱ्याचे केले संकलन - Marathi News | A collection of garbage scattered on the road | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रस्त्यावर विखुरलेल्या कचऱ्याचे केले संकलन

रोटरी क्लबच्या वतीने सकलेचा नगरातील आयुष बाल रुग्णालयापासून ते घाणेवाडी दरम्यान विखुरलेल्या कच-याचे संकलन करण्यात आले. ...

रेल्वेरुळाजवळ माय-लेकराचे मृतदेह - Marathi News | Myr-lacquer bodies near the railroad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रेल्वेरुळाजवळ माय-लेकराचे मृतदेह

जालना तालुक्यातील मंमदाबाद गावच्या शिवारातील रेल्वे रुळाजवळ एका महिलेसह तिच्या दीड वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. ...

तिसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी - Marathi News |  On the third day, the presence of rain | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तिसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

जिल्ह्याच्या विविध भागात सलग तिस-या दिवशी गुरूवारी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. ...

पवारांच्या दौऱ्यामुळे राकाँला मिळणार बळ ! - Marathi News | Pawar's tour will strengthen Nakan! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पवारांच्या दौऱ्यामुळे राकाँला मिळणार बळ !

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वस्वी मदार ही आ. राजेश टोपे यांच्यावरच आहे. ...