लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

जनावरांबाबत कारवाईला गती; एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Speeding up action on animals; One is charged with crime | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जनावरांबाबत कारवाईला गती; एकावर गुन्हा दाखल

शहरातील मुख्य रस्त्यावर, बाजारपेठेत फिरणाऱ्या मोकाट जनावरांवरील कारवाईच्या मोहिमेला वाहतूक शाखा, नगर पालिका प्रशासनाने गती दिली ...

३६ तासांनंतर आढळला मच्छीमाराचा मृतदेह - Marathi News | A fisherman's body was found after 7 hours | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३६ तासांनंतर आढळला मच्छीमाराचा मृतदेह

मंठा तालुक्यातील कानडी येथील पूर्णा नदीपात्रात बुडालेल्या मच्छीमाराचा ३६ तासानंतर बुधवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास मृतदेह तरंगत पाण्यावर आला. ...

अडीच लाख मुले करणार मतदारांची जनजागृती... - Marathi News | Half a million children will raise awareness of voters ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अडीच लाख मुले करणार मतदारांची जनजागृती...

मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत जिल्हातील अडीच लाख मुले त्यांंच्या पालकांकडून संकल्प पत्र भरुन घेतले जाणार आहे ...

जालन्यात युतीच्या डावात जुनेच पत्ते - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : The old candidates declared by BJP-Sena alliance in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात युतीच्या डावात जुनेच पत्ते

गेल्या निवडणुकीत भाजप तीन आणि शिवसेना एक असे युतीचे उमेदवार विजयी झाले होते ...

कैलास गोरंट्याल, सुरेश जेथलियांना काँग्रेसची उमेदवारी - Marathi News | Kailash Gorantyal, Congress candidate for Suresh Jaithalia | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कैलास गोरंट्याल, सुरेश जेथलियांना काँग्रेसची उमेदवारी

जालना विधानसभा मतदार संघातून कैलास गोरंट्याल तर परतूरमधून सुरेशकुमार जेथलिया यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. ...

अर्जुन खोतकरांनी शक्तीप्रदर्शन न करता भरला उमेदवारी अर्ज - Marathi News | Arjun Khatkar filed his nomination papers without showing any strength | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अर्जुन खोतकरांनी शक्तीप्रदर्शन न करता भरला उमेदवारी अर्ज

अर्जुन खोतकर हे पन्नास हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला ...

समाजवादी समाज व्यवस्थेसाठी भगतसिंग अभ्यासण्याची गरज.. - Marathi News | Bhagat Singh needs to study for socialist society. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समाजवादी समाज व्यवस्थेसाठी भगतसिंग अभ्यासण्याची गरज..

समाजवादी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी तरुणांनी भगतसिंग मुळातून अभ्यासावेत, आवाहन डॉ. मारोती तेगमपुरे यांनी केले. ...

कपाळावर गंध; कीर्तनात सहभाग अन् डोळा दानपेटीवर ... - Marathi News | Odor on forehead; Participation in kirtan and eye donation ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कपाळावर गंध; कीर्तनात सहभाग अन् डोळा दानपेटीवर ...

कपाळावर गंध, कीर्तनात सहभाग, देवासमोर अगरबत्ती लावणे आदी धार्मिक विधीचे सोंग करीत सहा मंदिरातील दानपेट्या, पितळी घंटा, समई चोरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले ...

पूर्णा नदीपात्रात मच्छीमार बेपत्ता - Marathi News | Fisherman disappeared in Purna river basin | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पूर्णा नदीपात्रात मच्छीमार बेपत्ता

मंठा तालुक्यातील कानडी येथील पूर्णा येथील नदीपात्रात मच्छीमारीसाठी गेलेला संतोष दत्तराम हिरवे (४१) हा मच्छीमार वाहून गेला. ...