प्रवाशांचा दूरचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी जालना आगारात विना- वातानुकूलित आसनी व शयनयान अशी एकत्रित सेवा असलेल्या तीन बसेस दाखल होणार असल्याची माहिती आगारप्रमुख पंडित चव्हाण यांनी दिली. ...
शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय देणारी व्यवस्था केल्याशिवाय बाजार समित्यांना हात लावू नका, असे प्रतिपादन राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केले. ...
शहराच्या विकासाला अधिक गती देऊन शहरवासियांचे स्वच्छ व सुंदर शहराचे स्वप्न साकार करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली. ...
शहराच्या विकासाला अधिक गती देऊन शहरवासियांचे स्वच्छ व सुंदर शहराचे स्वप्न साकार करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली. ...
मध्यप्रदेशातील मजुरांना गेवराई येथे घेऊन येणारी मालवाहतूक जीप उलटली. या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक असून, २२ मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. ...
लोकमत आणि आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने बचत व गुंतवणुकीच्या संधी संदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘निवेश उत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट ...