भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू येथील सोमीनाथ सुखलाल गोरखोदे (१८) हा युवक मंगळवारी दुपारी शेतात जात होता. गिरिजा नदीच्या पात्रात पोहत तो नदीच्या पलीकडे जात होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला ...
रूग्णवाहिका नसल्याने अडचण निर्माण झाली होती. याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना प्रसुती झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी दिल्यावर ते थेट सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रूग्णालयात हजर झाले. ...
८१ ग्रामसेवकांची कारवाई मागे घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे महिन्यभरापूर्वीच प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर ५७ ग्रामसेवकांचा अहवाल शासनाने मागितला असून, तो अहवालही शासनाकडे पाठविण्यात आला ...