जुना जालना भागातील मोमीन गल्ली भागात राहणाऱ्या एका महिलेची दिशाभूल करून तिच्या कडील जवळपास ५० हजार रूपयांपेक्षा अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
भाजप-शिवसेना युतीमुळे गोरंट्याल यांचा निभाव लागणे तितकेसे सोपे नाही. मात्र, मतदार संघात गोरंट्याल यांच्या बाजुने हवा फिरल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोण विजयी होणार हे पाहण्यासाठी 24 ऑक्टोबरचीच वाट पाहावी लागणार आहे. ...
घरासह बेडरुमच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करुन बेडरूमध्ये असलेले पाच तोळे सोने व २० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना जालना शहरातील महेशनगर परिसरात रविवारी मध्यरात्री घडली ...