लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांनी मदतीसाठी सादर केलेले अर्ज केराच्या टोपलीत - Marathi News | Farmers applications for help in garbage bucket | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांनी मदतीसाठी सादर केलेले अर्ज केराच्या टोपलीत

राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक भागातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. ...

सावकारी कर्जमाफी प्रक्रियेला वेग - Marathi News | Accelerate the loan waiver process | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सावकारी कर्जमाफी प्रक्रियेला वेग

आठ तालुक्यांमधील सावकारांचे दप्तर तपासण्यासाठी १० लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा होणार - Marathi News |  There will be water supply twice a week | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा होणार

येत्या आठवड्यापासून शहरातील जनतेला आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली. ...

जालना जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव... - Marathi News | Dengue prevalence in Jalna district ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव...

जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव वाढला आहे. ...

संत आनंदीस्वामी महाराज यांचा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा - Marathi News | Saint Anandiswamy Maharaj celebrated the day with a special celebration | Latest jalana News at Lokmat.com

जालना :संत आनंदीस्वामी महाराज यांचा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा

जालन्याचे आराध्य दैवत असलेल्या आनंदी स्वामी महाराजांचा २६८ प्रकटदिन दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साही वातावरणात गुरूवारी पार पडला. ...

गोदापात्रातून अवैध वाळू उपसा; उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई - Marathi News | Illegal sand consumed from godown; Action of sub-divisional officers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोदापात्रातून अवैध वाळू उपसा; उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई

गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा करणा-या हायवावर अंबड येथील उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या पथकाने कारवाई केली ...

बळीराजाला काँग्रेसचे ‘बळ’ - Marathi News | Congress supports to victimize | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बळीराजाला काँग्रेसचे ‘बळ’

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

पिकेच काय, जमीन पण वाहून गेली - Marathi News | What was the crop, the land also flowed by heavy rainfall | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पिकेच काय, जमीन पण वाहून गेली

 पूर्णा, धामणा, केळणाचा प्रथमच पाहिला रुद्रावतार ...

रबीचे पेरणी क्षेत्र दुपटीने वाढणार - Marathi News | The sowing area will be doubled | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रबीचे पेरणी क्षेत्र दुपटीने वाढणार

यंदा रबीचे क्षेत्र दुपटीने वाढणार असून, सरासरी ५० हजार हेक्टरवर रबी पिकांचा पेरा होण्याची शक्यता आहे. ...