परतूर येथील व्यापारी राजेश नहार यांचा मंठा-जालना मार्गावरील वाटूर फाट्याजवळ गोळ्या घालून खून करण्यात आल्याची घटना घडली परंतु सबळ पुरावा हाती येत नसल्याने आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येत नाही. ...
विद्यार्थ्यांनी करिअर घडविताना मौजमजा करावी, यासोबतच छंद जोपासावा. यातून विद्यार्थ्यांना हमखास यश मिळते, असे मत मुंबई येथील प्रसिद्ध गायिका सुजाता पटवा (मुथियान) यांनी व्यक्त केले. ...
लोकमत आणि स्टील असोसिएशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अर्जुन खोतकरांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभा न लढल्याबद्दल खंत व्यक्त करून जनतेची माफी मागितली. लगोलग रविवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शहर आणि गावपातळीवरील कार्यर्त्यांनी काँग्रेसला साथ दिल्याचा आरोप करून राजकीय वाद ...
जालना जिल्हा माहेश्वरी महिला संगठनच्या जिल्हाध्यक्षा निर्मला साबू आणि त्यांच्या सहकारी महिलांनी अहंकार देऊळगाव येथील गरजवंत महिलांना संक्रांतीचं वाण म्हणून साडी, चोळी, बांगडी अन्य साहित्याचे वाटप संक्रांतीच्या एक दिवस आधी म्हणजेच भोगीच्या दिवशी करण्य ...
देशात एका आठवड्यात १०० कोटींचा व्यवसाय मिळविणाऱ्या ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात चुलत्याची भूमिका करणारा सिनेअभिनेता भोकरदन तालुक्यातील चांदई ठोंबरी या गावातील आहे. ...