लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीन तासांची शोधमोहीम; युवकाचा मृतदेह सापडला - Marathi News | A three-hour search drive; The young man's body was found | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीन तासांची शोधमोहीम; युवकाचा मृतदेह सापडला

जालन्याजवळील नागेवाडी शिवारातील आरटीओ कार्यालय परिसरात असलेल्या एका साठवण तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघड झाली. ...

राजेश नहार खून प्रकरण; दोन मारेकऱ्यांना अटक - Marathi News | Rajesh Nahar murder case; Two killers arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजेश नहार खून प्रकरण; दोन मारेकऱ्यांना अटक

परतूर येथील व्यापारी राजेश माणिकचंद नहार यांचा ११ जानेवारीला जालना ते मंठा मार्गावरील शिंगाडी पोखरी येथे गोळ्या घालून खून करण्यात आला होता. दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि मौजपुरी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री अटक केली ...

खेळाकडे करिअर म्हणून पाहावे - गायकवाड - Marathi News | The game should be viewed as a career - Gaikwad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खेळाकडे करिअर म्हणून पाहावे - गायकवाड

विद्यार्थी दशेत खेळाकडे करिअर म्हणून पाहावे, असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी दिला. ...

देवगिरी महाविद्यालयास रावसाहेब टोपे वादविवाद स्पर्धेचे सांघिक विजेतेपद - Marathi News | Ravsaheb Tope Debate Competition Winner of Devgiri College | Latest jalana News at Lokmat.com

जालना :देवगिरी महाविद्यालयास रावसाहेब टोपे वादविवाद स्पर्धेचे सांघिक विजेतेपद

शिक्षणाने मानवी मूल्यांचे संवर्धन होते, असे प्रतिपादन अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी कै. रावसाहेब टोपे मराठवाडा विभागीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवारी केले ...

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ७ वाहनांवर कारवाई - Marathi News | Action on two vehicles transporting illegal sand | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ७ वाहनांवर कारवाई

वाळू घाटांचा लिलाव नसताना उपसा करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे सहा टीप्पर आणि एक ट्रॅक्टर पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ...

बसची पिकअपला धडक; चालकासह चार जण जखमी - Marathi News | Bus pickup strikes; Four injured, including driver | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बसची पिकअपला धडक; चालकासह चार जण जखमी

येडशी - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर राँग साईडने जाणाऱ्या पिकअपला बसने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी अंकुशनगर येथे घडली. ...

नूतन वसाहत येथे घरफोडी - Marathi News | Burglary at Nutan Vasahat | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नूतन वसाहत येथे घरफोडी

चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना जुना जालना भागातील नूतन वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ््याजवळ सोमवारी रात्री घडली. ...

घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | Burglaries loot case worth Rs 2 lakh with gold and silver jewelry in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाखांचा मुद्देमाल लंपास

शहरातील नुतन वसाहत येथे घरफोडी ...

ब्राह्मण समाजाची चार तास निदर्शने - Marathi News | Four hours demonstration of the Brahmin community | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ब्राह्मण समाजाची चार तास निदर्शने

ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी समाजाच्यावतीने गांधीचमन येथे चार तास निदर्शने केली. ...