आत्तापर्यंत रावसाहेब दानवे हे कधीच घाटनांद्रा गावात आले नाहीत. इतरही कोणत्याच सुख, दुःखात ते सामील होत नाहीत, विकास कामे करणे तर दुरचीच गोष्ट आहे, असा संताप यावेळी उपस्थित तरूणांनी व्यक्त केला. ...
सुनांच्या हातात कारभार गेला की सासूला फक्त आणायचे सांगतात. वाटायला या सुना असतात, अशी टोलेबाजी करीत महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना मनमुराद हसवले. ...
जालन्याची निवडणूक महायुती आणि मविआकडून प्रतिष्ठेची करण्यात आली असून, ‘वंचित’चे उमेदवार प्रभाकर बकले यांच्यासह अपक्ष प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढविणार आहेत. ...
खोतकर, दानवे यांच्यातील अबोला दूर व्हावा, यासाठी होणाऱ्या प्रयत्नांना यश येत नव्हते. अखेर आज सकाळी रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांच्या घरी जावून गळाभेट घेतली. ...