राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अशोक चव्हाण यांनी शनिवारी रात्री अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. शनिवारी रात्री ११:३० ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत ही चर्चा चालली. ...
तीन दिवसांच्या दौऱ्यावर निघताना जरांगे-पाटील म्हणाले की, राजकारण माझा अजेंडा नाही. परंतु, समाज आता आक्रमक होतोय. आगामी निवडणुकीत गावागावांतून उमेदवार निवडणुकीत उभे राहणार आहेत. ...