लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

पान एकच्या महत्त्वाच्या बातम्या - Marathi News | Page one important news | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पान एकच्या महत्त्वाच्या बातम्या

जालना : परवानगी नसतानाही मांजाची विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले. सय्यद असलम सय्यद युसूफ (३२, ... ...

२६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | Report of 26 people is positive | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा मंगळवारी मृत्यू झाला. मंगळवारीच २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ... ...

कर न दिल्याने नगर परिषदेने टॉवर केले सील - Marathi News | The city council sealed the tower for non-payment of taxes | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कर न दिल्याने नगर परिषदेने टॉवर केले सील

भोकरदन : भोकरदन नगर परिषदेने शहरातील विविध कंपन्यांच्या १२ टॉवरला कर वसुलीच्या नोटिसा दिल्या आहेत. असे असतानाही कंंपन्यांनी ... ...

रिंग रोडचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी - Marathi News | Demand for immediate commencement of ring road work | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रिंग रोडचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

भोकरदन - शहरातील रिंग रोडसाठी निधी मंजूर करून काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ... ...

सराफा मार्केट रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी - Marathi News | Demand for installation of speed bumps on Sarafa Market Road | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सराफा मार्केट रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

भोकरदन - शहरातील सराफा मार्केट ते पोस्ट ऑफिसपर्यंत तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर वाहनचालक वेगाने वाहने चालवित आहे. यामुळे अपघाताचे ... ...

जालना येथील महिलांना पुरुषांएवढेच ‘टेन्शन’ - Marathi News | Women in Jalna have 'same tension' as men | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना येथील महिलांना पुरुषांएवढेच ‘टेन्शन’

पती-पत्नीत दोघांमध्येही ब्लेड प्रेशरचे प्रमाण सारखेच असल्याने कुटुंबात भांडणे होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण प्रचंड तणावाखाली ... ...

निवडणूक चिन्हांमध्ये आता फुलकोबी, भेंडी, पेनड्राईव्ह, हेडफोनसह १९० चिन्हांचा समावेश - Marathi News | Election symbols now include 190 symbols including cauliflower, okra, pen drive, headphones | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निवडणूक चिन्हांमध्ये आता फुलकोबी, भेंडी, पेनड्राईव्ह, हेडफोनसह १९० चिन्हांचा समावेश

जालना : ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारांना १९० चिन्हांचा पर्याय समोर आहे. पारंपरिक सह अपारंपरिक चिन्हांचा समावेश ग्रामपंचायत ... ...

ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढले डोळ्यांचे - Marathi News | Increased eyeballs in students due to online | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढले डोळ्यांचे

पालकांची वाढली चिंता ; विविध शैक्षणिक ॲपचा मोठा वापर, मैदानी खेळाकडे होतेय दुर्लक्ष जालना : कोरोनामुळे मागील काही ... ...

जिल्ह्यामध्ये तीन लाख ९७ हजार वाहने; प्रदूषण चाचणी केवळ २५ हजार वाहनांचीच ! - Marathi News | Three lakh 97 thousand vehicles in the district; Pollution test of only 25,000 vehicles! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जिल्ह्यामध्ये तीन लाख ९७ हजार वाहने; प्रदूषण चाचणी केवळ २५ हजार वाहनांचीच !

प्रदूषण नियंत्रणासाठी शासनाने प्रत्येक वाहनचालकाला प्रदूषण नियंत्रण चाचणी करण्याची सक्ती केली आहे. याासाठी शहरात ठिकठिकाणी पीयूसी केंद्र आहेत. या ... ...