निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:35 AM2021-01-16T04:35:53+5:302021-01-16T04:35:53+5:30

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील तळेगाव येथील गायाबाई भानुदास चव्हाण (७२) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

Next

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील तळेगाव येथील गायाबाई भानुदास चव्हाण (७२) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मांगिलाल भारूका

जालना : शहरातील काद्राबाद भागातील रहिवासी मांगिलाल कचरूलाल भारूका (७०) यांचे नुकताच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे.

राहिबाई म्हस्के

भोकरदन : तालुक्यातील कुंभारी येथील राहिबाई रामराव म्हस्के (९७) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

मुरलीधर भांदरगे

जालना : दुधना काळेगाव येथील माजी सरपंच मुरलीधर रंगनाथ भांदरगे यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, पुतणे, मुली असा परिवार आहे.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.