लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Maratha activist Manoj Jarange Patil appeal to Dalit, Maratha, Muslim community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन

रुसला असाल, नाराज असाल तर सोडून द्या, नवीन परिवर्तनाकडे चला. महाराष्ट्रातले जे राजकारणावरचे अभ्यासक आहे, नियोजन करणारे त्यांनीही या असं जरांगे यांनी सांगितले.  ...

मराठवाड्यात महायुतीत भाजप तर महाविकास आघाडीत उद्धवसेना मोठा भाऊ - Marathi News | In Marathwada, the BJP is in the Grand Alliance and the Uddhav Sena is the elder brother in the Maha Vikas Aghadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात महायुतीत भाजप तर महाविकास आघाडीत उद्धवसेना मोठा भाऊ

भाजपने गेल्यावेळी लढवलेल्या परळी, अहमदपूर, पाथरी आणि अहमदपूर या जागा राष्ट्रवादी (अप)ला दिल्या आहेत. ...

अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका - Marathi News | If the equation is matched in today's meeting, the poor will be in power: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका

आज अंतरवाली सराटी येथे विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम निर्णय काय असावा यासाठी बैठक आहे. ...

"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - No one can be elected on one caste, Dalits, Muslims and Marathas will match the equation - Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."

मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्याबाबत पत्रकार परिषद घेत खुलासा केला. ...

३१ तारखेनंतर उमेदवार अन् मतदारसंघ अंतिम करणार : मनोज जरांगे - Marathi News | Candidates and constituencies will be finalized after 31st October: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३१ तारखेनंतर उमेदवार अन् मतदारसंघ अंतिम करणार : मनोज जरांगे

दलित, मुस्लीम, मराठा एकत्र आले की, सगळे आमदार आमचेच निवडून येणार ...

मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती - Marathi News | Manoj Jarange's health suddenly deteriorated; The doctor informed that the treatment is ongoing and the condition is stable | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

३१ तारखेनंतर कोणता उमेदवार आणि कोणता मतदारसंघ याची घोषणा मनोज जरांगे करणार आहेत ...

जालन्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९८ जागांवर प्रवेश निश्चित - Marathi News | Admission to 98 seats in Jalana Government Medical College is confirmed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९८ जागांवर प्रवेश निश्चित

शैक्षणिक सत्राला १० नोव्हेंबरपासून होणार सुरुवात ...

शंभर-दीडशे लोकांसाठी ६ कोटी समाजाचे नुकसान करणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक वक्तव्य - Marathi News | for one hundred and fifty people will not harm the Six crores society; Indicative statement by Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शंभर-दीडशे लोकांसाठी ६ कोटी समाजाचे नुकसान करणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक वक्तव्य

३० तारखेला बैठक घेणार आहे. यात दलित, मुस्लिम, मराठा काय निर्णय निघतो, हे बघणे महत्त्वाचे आहे. ...

लोकसभेच्या ९ आणि विधानसभेच्या १४ निवडणुका लढवल्या, कोण आहेत हे अवलिया? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Contested 9 Lok Sabha and 14 Vidhan Sabha elections, who are these Awaliya? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेच्या ९ आणि विधानसभेच्या १४ निवडणुका लढवल्या, कोण आहेत हे अवलिया?

Maharashtra Assembly Election 2024: मराठवाड्यातील बाबासाहेब शिंदे नावाचे एक अवलिया ९ लोकसभा आणि १४ विधानसभा निवडणुका लढवल्यानंतर आता पंधराव्यांना विधानसभा निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत. ...