लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
फायनान्स कंपनीच्या कॅशियरने रक्कम बँकेत भरलीच नाही; साडेअकरा लाख रुपये घेऊन फरार - Marathi News | The cashier of the finance company did not pay the amount into the bank; Absconded with eleven and a half lakh rupees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फायनान्स कंपनीच्या कॅशियरने रक्कम बँकेत भरलीच नाही; साडेअकरा लाख रुपये घेऊन फरार

पैसे बँकेत भरण्यासाठी गेला; परंतु परत माघारी परतलाच नाही. त्याला कॉल केले असता, त्याचा फोनही लागला नाही. ...

'मला जगायचा कंटाळा आलाय', सुसाईड नोट लिहून २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या - Marathi News | A 25-year-old youth commits suicide by writing a suicide note on the wall, 'I am tired of living' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'मला जगायचा कंटाळा आलाय', सुसाईड नोट लिहून २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

तरुणाची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्याचे आई-वडील बाहेरगावी शेतमजूर म्हणून काम करतात. ...

तरुणाच्या अंत्यसंस्कारावेळी पोलीस दाखल; वडील-भावाला ताब्यात घेताच झाला खुनाचा उलगडा - Marathi News | Police arrive at youth's funeral; As soon as the father and brother were taken into custody, the murder was revealed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तरुणाच्या अंत्यसंस्कारावेळी पोलीस दाखल; वडील-भावाला ताब्यात घेताच झाला खुनाचा उलगडा

नेहमी वाद-विवाद करीत असल्याने कायमचे संपवले ...

पुढील धोका टाळण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दोन्ही हंगामापूर्वी एकरी १० हजार द्यावेत - Marathi News | 10,000 per acre should be given to farmers in Marathwada to avoid further danger; Recommendation of the Divisional Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुढील धोका टाळण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दोन्ही हंगामापूर्वी एकरी १० हजार द्यावेत

कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमते अभावी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. ...

प्रवास्यांची सोय झाली, काचीगुडा- नगरसोल उन्हाळी विशेष रेल्वे धावणार - Marathi News | Passengers have been facilitated, Kachiguda-Nagarsol summer special train will run | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :प्रवास्यांची सोय झाली, काचीगुडा- नगरसोल उन्हाळी विशेष रेल्वे धावणार

काचीगुडा- नगरसोल विशेष रेल्वे गुरुवारी धावणार आहे तर नगरसोल- काचीगुडा ही रेल्वे शुक्रवारी धावणार आहे. ...

आतबट्ट्याची शेती उठली जिवावर; सरकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना सावकारी कर्जाचा ‘फास’ - Marathi News | Lending loans to farmers to pay off government loans; loss in farming leads towards farmers life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आतबट्ट्याची शेती उठली जिवावर; सरकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना सावकारी कर्जाचा ‘फास’

सरकार, प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष नसल्यामुळे शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढत आहे. ...

अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीचे केला पतीचा खून; आरोपी अटकेत - Marathi News | A wife kills her husband because it is an obstacle to an immoral relationship; Accused in custody | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीचे केला पतीचा खून; आरोपी अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला छडा ...

भरदिवसा भुसार व्यापाऱ्याच्या हातातून पाच लाख रुपये हिसकावले  - Marathi News | Five lakh rupees were snatched from the hands of merchant in broad daylight | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरदिवसा भुसार व्यापाऱ्याच्या हातातून पाच लाख रुपये हिसकावले 

सदर चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ...

लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून मोहनमाळ लांबविली; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद - Marathi News | Mohanmal snatched from the neck of a woman who came for marriage; Thieves caught on CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून मोहनमाळ लांबविली; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

या प्रकरणी चोरट्यांविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...