लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
परीक्षेपूर्वीच भावी वकिलांची कसोटी; विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा पाढा  - Marathi News | A test of future lawyers before the exam; many complaints from students of Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परीक्षेपूर्वीच भावी वकिलांची कसोटी; विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा पाढा 

आजपासून विधि अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु होत आहेत ...

दगडी ज्वारी, कुंथलगिरी पेढ्याला जीआय मानांकन - Marathi News | Stone Sorghum, Kunthalgiri Pedha gets GI Rating | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दगडी ज्वारी, कुंथलगिरी पेढ्याला जीआय मानांकन

मराठवाड्यातील आठ उत्पादनांना मिळेल नवीन ओळख ...

भरधाव टिप्परने दोन दुचाकींना उडवले; पुलावरून कोसळून दोघे तरुण कालव्यात वाहून गेले - Marathi News | A speeding tipper hits two bikes; Two youths fell off the bridge and were swept into the canal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरधाव टिप्परने दोन दुचाकींना उडवले; पुलावरून कोसळून दोघे तरुण कालव्यात वाहून गेले

टिप्परने जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर दोन दुचाकींना पाठीमागून जोराची धडक दिली. ...

लय भारी! मराठवाड्यातील दगडी ज्वारी, कुंथलगिरी पेढ्यासह एकूण आठ वस्तूंना जीआय टॅग - Marathi News | lay Bhari! Dagadi Jwari, Kunthalgiri Pedhas and six other products from Marathwada got GI tag | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लय भारी! मराठवाड्यातील दगडी ज्वारी, कुंथलगिरी पेढ्यासह एकूण आठ वस्तूंना जीआय टॅग

मराठवाड्यातील एकूण ८ उत्पादनांना भौगोलिक मानांकन; कवडी माळ, तांबुल पानाचाही समावेश  ...

मराठा आरक्षणासाठी वडिकाळ्या गावात गावकरी पुन्हा बसले उपोषणाला - Marathi News | Villagers of Vadikalya went on hunger strike again for Maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणासाठी वडिकाळ्या गावात गावकरी पुन्हा बसले उपोषणाला

मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून एक महिना उलटला आहे. मंत्रालयीनस्तरावरून या मागण्या लागू करण्याच्या हालचाली होताना दिसत नाहीत. ...

रूग्णांच्या जिवाशी खेळणारा बोगस डॉक्टर पोलिस कोठडीत - Marathi News | Bogus doctor who played with patients' lives in police custody | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रूग्णांच्या जिवाशी खेळणारा बोगस डॉक्टर पोलिस कोठडीत

तपासणीदरम्यान डाॅक्टरकडे वैद्यकीय शिक्षण झाल्याचे प्रमाणपत्र व वैद्यकीय व्यवसाय करण्याबाबतचा परवाना नसल्याचे दिसून आले. ...

शेतकऱ्यांसोबत धोका! बोगस बियाणांने गोदामच भरले;शेकडो क्विंटल बियाणे विक्री झाल्याचा अंदाज - Marathi News | Danger with farmers! Bogus seeds filled warehouses; Hundreds of quintals of seeds in the market | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांसोबत धोका! बोगस बियाणांने गोदामच भरले;शेकडो क्विंटल बियाणे विक्री झाल्याचा अंदाज

केदारखेडा-भोकरदन मार्गावरील बरंजळा लोखंडे पाटीनजीक असलेल्या गोदामात बोगस बियाणांची पॅकिंग करण्याचा गोरखधंदा दोन महिन्यांपासून सुरू होता. ...

मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आनंदवार्ता; पूर्णा-जालना, जालना-नांदेड विशेष रेल्वे सुरू - Marathi News | Good news for travelers in Marathwada; Purna-Jalna, Jalna-Nanded special train started | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आनंदवार्ता; पूर्णा-जालना, जालना-नांदेड विशेष रेल्वे सुरू

याशिवाय मेडचल-नांदेड डेमू रेल्वेचा विस्तार काचीगुडा ते पूर्णा स्थानकापर्यंत करण्यात आला आहे. ...

नामांकित कंपन्यांच्या पिशव्यात बोगस बियाणे; जालन्यात कृषी विभागाची गोदामावर धाड - Marathi News | Bogus seeds in bags of reputed companies; Agriculture department raided warehouse in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नामांकित कंपन्यांच्या पिशव्यात बोगस बियाणे; जालन्यात कृषी विभागाची गोदामावर धाड

गोदामावर कृषी विभागाच्या पथकाने छापा मारून तब्बल २५० क्विंटलपेक्षा अधिक बोगस बियाणांचा साठा जप्त केला. ...