जालना: भोकरदन तालुक्यातील पारध येथून मोटारसायकलवर सुंगधी चंदनाचे लाकडे घेऊन जाणाऱ्या दोघांनी पोलिसांना हुलकावणी देत चंदनाची लाकडी फेकून पलायन केल्याचा प्रकार १६ जुलै रोजी घडला. ...
जालना : ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरूस्तीसाठी शासनाने ‘एफडीआर’ योजनेअंतर्गत ३१ कामांसाठी ६ कोटी ६३ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला दिला आहे. ...
अकोला देव : जाफराबाद तालुक्यातील अकोला देव व परिसरातील गावांमध्ये केबीसी मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने करोडो रूपयांचा चुना लावल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ मोठी उडाली आहे. ...
जालना : समाजकल्याण विभागाअंतर्गत गेल्या सव्वा वर्षांपासून पडून असलेला १३.१५ कोटींचा निधी येत्या आठ दिवसांत मार्गी लावण्याची ग्वाही अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी सभागृहात दिली. ...
जालना : जिल्हा क्रिडा संकुलाची कामे खाजगी वास्तूविशारदांऐवजी बांधकाम खात्याकडूनच करुन घ्यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. रंगानायक यांनी दिले आहेत. ...
जालना : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना १७९ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. त्याचे प्रमाण ९६ टक्के एवढे आहे, अशी माहिती जिल्हा महसूल प्रशासनाने दिली. ...
जालना : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्यात जुलैच्या मध्यंतरापर्यंत केवळ १४ टक्केच खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून, आठही तालुक्यातील बहुतांशी पेरण्या पावसाअभावी पूर्णत: खोळंबल्या आहेत. ...