जोर लगा के...खासदार कमलनाथ यांचे विमान सोमवारी छिंदवाडात उतरण्याच्या तयारीत असताना धावपीवर आधीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विमान होते. कमलनाथ यांच्या विमानाला उतरण्यासाठी मग पोलीस आणि अन्य कर्मचार्यांनी मुख्यमंत्र्यांचे विमान ...
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी-सातोना मार्गावर छोटा हत्ती वाहनातून १५ क्ंिवटल कापूस घेऊन जाणाऱ्या दोघांना रस्त्यावर अडवून चाकूचा धाक दाखवित कापसासह वाहन पळवून नेले. ...
जालना : शहरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कोंबिग आॅपरेशन राबविण्यास सुरूवात केली आहे. मात्र आरोपी सतर्क झाल्याने सोमवारी ही मोहीम दिवसा राबविण्यात आली ...
जालना : लोकमत सखीमंच व प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धम्माल विनोदी ‘हसवा फसवी’ या नाटकास सखीमंच सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, ...
जालना : भुतान येथील इंडो-भुतान आंतरराष्ट्रीय टार्गेट बॉल स्पर्धेत भारताच्या संघाने चमकदार कामगिरी करीत चषकावर नाव कोरले. त्या विजेत्या संघात धारकल्याण (ता.जालना) येथील खेळाडू सहभागी होते. ...
जालना : जायकवाडी-जालना योजनेतून अंबडला पाणी देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करून माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी याप्रकरणी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे ...
जालना : येथील जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्यांचा बंगला बेकायदेशीररित्या हडप केल्याप्रकरणी सोसायटीचे पी.पी. मराडी व इतरांविरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...