वारंवार तक्रार करूनही पालिका दखल घेत नसल्याने येथील एका नागरिकांनी पंतप्रधान कार्यालयाच्या ‘पीएमओपीजी’ या पंतप्रधान कार्यालयाच्या नागरी सुविधांसाठी असलेल्या वेबपोर्टलवर अतिक्रणाबाबत तक्रार केली. ...
नाशिकच्या धर्तीवर येथील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे,यासाठी पोलिसांक डून प्रयत्न केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मैत्रेयच्या संचालिका वर्षा संकपाळ हिच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले. ...
लोकमत सखी सन्मान सोहळ्यात सखी मंच सदस्यांसाठी खास पारंपरिक पैठणी फॅशन-शोचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मा. फुलंब्रीकर नाट्यगृहात ७ नोव्हेंबर रोजी हा सोहळा होत आहे. ...
व्यापारी भास्कर पवार (वय ५०) हे बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी भोकरदन पोलीस ठाण्यात केली होती. रविवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील बसस्थानकावर ते आढळले. ...
नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस वेसाठी आतापर्यंत ६० शेतक-यांनी शासनाला तीस हेक्टर जमिनीची विक्री केली आहे. या शेतक-यांना आतापर्यंत २६ कोटींचा मोबदला देण्यात आला असून जिल्ह्यात समृद्धी एक्स्प्रेस वेसाठी जमिनी खरेदी प्रक्रियेला आता गती मिळत आहे. ...
यंदाचा रोटरी जालना एक्स्पो हा युवक आणि विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास उद्योजक अकलंक (बंडूभाऊ) मिश्रीकोटकर यांनी शनिवारी व्यक्त केला. ...