शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

चंदनझिऱ्याजवळ ट्रकच्या धडकेत एक ठार तर तिघे जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:54 AM

भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंदनझिरा : भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. भोकरदन चौफुलीकडून औरंगाबाद चौफुलीकडे जाणाºया वळण रस्त्यावर मंगळवारी (दि.५) दुपारी हा अपघात घडला. गणेश हरिभाऊ जाधव (५०, रा. सुंदरनबर, चंदनझिरा) असे मृताचे नाव आहे.गणेश जाधव यांचे चंदनझिरा परिसरात शेत आहे. जाधव हे दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास नवीन औद्योगिक वसाहतीच्या परिसरात असलेल्या शेतात पाणी देण्यासाठी नातू साईनाथ कैलास भोसले (५) यास घेऊन लुणावरून जात होते. त्याचवेळी राजूर चौफुलीकडून भरधाव येणा-या ट्रक (क्र. सी. जी. ०७. बी. एफ. ४१८८) ने लुनाला जोरदार धडक दिली.या अपघातात गणेश जाधव जागीच ठार झाले तर नातू साईनाथ भोसले दूर फेकला गेल्याने जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. दरम्यान, ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला असून, त्याच्याविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. कॉन्स्टेबल कांबळे तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू