शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

अपघातात एक जण ठार; एक अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:47 AM

औद्योगिक वसहातीतील गेडोर कंपनी जवळ बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास टेंपो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यात एक युवक ठार तर अन्यएकजण गंभीर जखमी असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीसांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंदनझिरा : येथील औद्योगिक वसहातीतील गेडोर कंपनी जवळ बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास टेंपो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यात एक युवक ठार तर अन्यएकजण गंभीर जखमी असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीसांनी सांगितले.जालन्याकडून जाणाऱ्या टेंपो क्रं. एमएच, १४, जीबी-४०१४ ने औद्योगिक वसाहतीतून जालन्याकडे येणा-या दुचाकी एमएच, २१, जे - ६३२६ स्वाराला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील शेख सोहेल शेख नबाब वय २० याच्या डोक्यावरून टेंपोचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला, तर शेख सोहेल शेख लाला (२२) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार केल्यावर त्याला तातडीने औरंगाबाद येथील शासकीय रूग्णालयात अधिक उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी शेख नजीर यांनी दिली. या प्रकरणी अपघातील टेंपो चंदनझिरा पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला असून, चालकाविरूध्द निष्काळजीपणाने गाडी चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शेख नजीर यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू