शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

रस्ते दबाई कामासाठी पाण्याचा वापरच नाही; नागरिकांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:33 AM

अजिंठा- बुलढाणा या रस्त्याच्या कामाची दबाई करताना पाण्याचा वापर करण्यात येत नसल्याची तक्रार धावडा येथील माजी उपसरपंच जुमान चाऊस यांनी तहसीलदारांकडे नुकतीच केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : अजिंठा- बुलढाणा या रस्त्याच्या कामाची दबाई करताना पाण्याचा वापर करण्यात येत नसल्याची तक्रार धावडा येथील माजी उपसरपंच जुमान चाऊस यांनी तहसीलदारांकडे नुकतीच केली आहे़अंजिठा ते बुलढाणा रस्त्याचे काम सुरू होऊन दोन वर्ष झाले आहे. तरी सुध्दा काम पुर्ण झाले नाही. शिवाय या रस्त्यावरील दोन कंत्राकदार आतापर्यंत बदलण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम रेंगाळले असुन सध्या एका कंत्राकदाराला हे काम तोडून देण्यात आले आहे. संबधीत कंत्राकदाराने या रस्त्याचे खोदकाम करून दबाई सुरू केली आहे.मात्र, ही दबाई करताना पाण्याचा वापरच करण्यात येत नसून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे. त्यामुळे काम लवकरच खराब होण्याची शक्यता असून सदरील काम चांगल्या दर्जाचे करून घेण्यासाठी नॅशनल हायवे विभागाचे अधिकाऱ्याचे दुर्लक्ष झाले आहे. या कंत्राकदारावर कोणाचाच वचक राहिलेला नाही. त्यामुळे संबधीतावर कारवाई करावी व दबाई करताना पाणी वापरावे अशी मागणी माजी उपंसरपच जुमान चाऊस, बाळा बोरमळे, हनिफ मामु, मंजाराम देवकर, आंनदा इंगळे आदींनी केली आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागhighwayमहामार्ग