शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

खरात यांची भाजपच्या घनसावंगी विधानसभा प्रमुखपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST

घनसावंगी येथे आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस सिद्धीविनायक मुळे, माजी ...

घनसावंगी येथे आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस सिद्धीविनायक मुळे, माजी आमदार अ‍ॅड. विलास खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्या आग्रही भूमिकेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विश्वजित खरात यांच्या निवडीला मान्यता दिली. पक्षसंघटनेच्या आढावा बैठकीनंतर सिद्धीविनायक मुळे यांनी घनसावंगी भाजप विधानसभा प्रमुखपदी विश्वजित खरात यांची निवड झाल्याचे घोषित केले. भाऊराव देशमुख यांनी खरात यांचा सत्कार केला. यावेळी भाऊराव देशमुख, सिद्धीविनायक मुळे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस घनसावंगी तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे, देवनाथ जाधव, अशोक जाधव, विष्णुपंत जाधव, शिवाजी पवार, प्रल्हाद सोळंके, व्यकंट आर्दड, माजीद काजी, शिवाजी जाधव, लक्ष्मण काटे, संतोष पवार, अ‍ॅड. वैभव कटके, नाना खरात, प्रेमराज उढाण, परमेश्वर सोनवणे, शेषनारायण मापारी, सुनील वरखडे, अशोक मुळे, प्रताप कंटुले, राजाभाऊ तौर, भरत परदेशी, पांडुरंग साळवे, रामेश्वर गरड, प्रभाकर देशमुख, बंडुराव आराध्य, विठ्ठल देशमुख, ज्ञानेश्वर डोईफोडे, नवनाथ बुलबुले, अर्जुन भोसले, मच्छिंद्र काकडे, बी. आर. आडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो