शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:23 AM

कार आणि दुचाकीच्या अपघातात रस्ता ओलंडताना दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद- बीड या राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्यावर गुरूवारी दुपारी घडली.

वडीगोद्री : कार आणि दुचाकीच्या अपघातात रस्ता ओलंडताना दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद- बीड या राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्यावर गुरूवारी दुपारी घडली.अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील अरुण ज्ञानेश्वर मिठ्ठे, वय ४८ वर्षे, हे आपल्या दुचाकी क्र.एम.एच.२१ एफ.४६८२ वरुन वडीगोद्री येथून स्वत: च्या दुचाकीवर जात होते. बरसवाडा फाट्याजवळ रस्ता ओलांडत असतांना समोरून बीड येथून औरंगाबादकडे जात असलेल्या कार क्रमांक एम.एच.४१ एस.०८७८ या गाडीने जोराची धडक दिल्याने अरुण मिठे हे जागीच ठार झाले. अपघात घडताच कारचालकाने तेथून पळ काढला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी गाडीची तोडफोड केली.हा अपघात एवढा भीषण होता की, मिठे हे कारच्या चाकात अडकून जवळपास शंभर ते १५० फूट फरटत गेल्यानेच ते जागीच ठार झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, चालकाचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघातDeathमृत्यू