शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

जालन्याची वाटचाल केरोसिन मुक्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:47 AM

केरोसिनची बचत करून जालना जिल्ह्याने एक प्रकारे केरोसिन मुक्तीकडे वाटचाल सुरू केल्याचे केरोसिनच्या घटलेल्या मागणीवरून दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात रेशनकार्डचे संगणीकरणासह बायोमेट्रिक पद्धतीने पॉस मशिनच्या माध्यमातून धान्य वाटप उपक्रमात जालना जिल्हा अव्वलस्थानावर राहिला आहे. तसेच केरोसिनची बचत करून जालना जिल्ह्याने एक प्रकारे केरोसिन मुक्तीकडे वाटचाल सुरू केल्याचे केरोसिनच्या घटलेल्या मागणीवरून दिसून येत आहे.पुरवठा विभाागाकडून विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी त्याचा लाभ त्यांना कसा झाला या संदर्भात माहिती देण्यासाठी बुधवारी जिल्हा पुरवठा विभागात नायब तहसीलदार पी.सी. उगले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांन दिलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात आज घडीला जवळपास ८३ टक्के अन्नधान्याचे वाटप हे पॉस मशिनव्दारेच केले जात आहे. त्यामुळे अन्नधान्य वाटपाच्या बाबतीत पारदर्शकता आली असून, यामुळे शासनाचा मोठा निधी वाचला असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही वर्षात जालना जिल्ह्याने पॉसमशिन वाटपासह त्याच माध्यमातून रेशनचे धान्यवाटप करण्याच्या योजनेत अव्वल स्थान मिळवले आहे. ते यंदाही कायम असल्याचे उगले म्हणाले. जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख रेशनकार्डधारक असून, एकूण १२०० रेशन दुकानातून अन्नधान्याचे वितरण केले जात आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाRevenue Departmentमहसूल विभाग