शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात संगीता गोरंट्याल यांचा 'विक्रमी' विजय, तर रुबिना पठाण यांची ३८ मतांनी 'थरारक' बाजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 18:41 IST

जालना मनपा निकाल: कुणाची मोठी आघाडी, तर कुणाची थोडक्यात सुटका!

जालना : प्रथमच पार पडलेल्या जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी ६५१५ मते मिळविली असून, त्यांनी सर्वाधिक ४६१८ मतांची आघाडी घेत विजय मिळविला आहे, तर काँग्रेसच्या प्रभाग १२ क मधील रुबिना माजीद पठाण यांनी ३३१० मते मिळविली असून, त्यांचा केवळ ३८ मतांनी विजय झाला आहे. प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार स्वाती जाधव यांचा येथे पराभव झाला आहे.

अ.क्र.- विजयी- उमेदवाराचे नाव- पक्ष- एकूण मते- मताधिक्य१. संगीता गोरंट्याल भाजप ६५१५ ४६१८२. सुशीला दानवे भाजप ६३५२ ४४०३

३. भास्कर दानवे भाजप ६५२५ ४११६४. पूनम स्वामी भाजप ५१०७ ३३७२

५. दर्शना झोल शिंदेसेना ४४५१ २९०६६. प्रियंका भुरेवाल भाजप ५०९४ २८५५

७. ॲड. रामा खरात भाजप ४५६२ २७९६८. ऐश्वर्या आडेकर भाजप ४८१० २७५९

९. पद्मजा मानधनी भाजप ४७४७ २६०९१०. कल्याण भदनेकर भाजप ४९४९ २५७४

११. पार्वतीबाई देशमाने भाजप ५३४७ २५१९१२. विक्रांत ढक्का भाजप ४७०९ २४२४

१३. इमरान खान काँग्रेस ४३१६ २३३३१४. ॲड. भगवान चांदोडे भाजप ४०७८ २१९७

१५. अक्षय गोरंट्याल भाजप ३५२१ २१९३१६. अजय भरतिया भाजप ३५७३ २००५

१७. महावीर ढक्का भाजप ५१८७ २०००१८. संतोष माधोवाले भाजप ३८८५ १९२९

१९. अब्दुल सागीर अजीज शेख शिंदेसेना ४७८९ १९१७२०. अशोक पांगारकर भाजप ४०७९ १९०१

२१. सुलोचना गोर्डे भाजप ४०५४ १८८०२२. माया जोशी भाजप ३२०८ १८०७

२३. संध्या देठे भाजप ३६९६ १७५७२४. कपिल भुरेवाल भाजप ४२४९ १७२१

२५. ज्योती सले भाजप ४५९० १६९९२६. अमोल ठाकूर शिंदेसेना ३५१४ १५८२

२७. राजेश राऊत भाजप ४१६५ १५१२२८. अनिल अशोक तिरुखे काँग्रेस ३४९७ १४७४

२९. भाग्यश्री जोगास भाजप २८२६ १४२२३०. शशिकांत घुगे भाजप ३४११ १३२९

३१. दीपक राठोड शिंदेसेना ४०५७ ११६९३२. रूपा कुरील भाजप ३०२६ ११४०

३३. पूजा भगत शिंदेसेना ४४९८ ११३६३४. मंगल गरदास भाजप ४४०० १०८४

३५. वीरेंद्रकुमार अमर भाजप ४१९६ १०००३६. रमेश गौरक्षक भाजप ३९३४ ९७२

३७. संजय डुकरे शिंदेसेना ३३३३ ९०६३८. पूजा भगत शिंदेसेना ४०९८ ८९६

३९. आसिफ अन्सारी काँग्रेस ४३०६ ८४३४०. फरहाना अन्सारी काँग्रेस ३६३२ ७४०

४१. उषाबाई पांगारकर शिंदेसेना ३१३० ७१२४२. निखिल पगारे शिंदेसेना ३२१९ ६६०

४३. वर्षा राऊत भाजप ३७१६ ६४६४४. कार्तिका इंगळे भाजप २९४४ ६४५

४५. अनामिका पांगारकर भाजप २४०२ ६१६४६. वंदना मगरे भाजप ३१६७ ५९१

४७. मयूरी दिनेश दैने काँग्रेस ३०९८ ५५२४८. श्रद्धा साळवे भाजप ३९६८ ५२८

४९. सत्यभामा जाधव शिंदेसेना ३४३१ ५२६५०. अनिता खोडवे भाजप २६१० ४७६

५१. सायरा फक्रुल्ला खान एमआयएम २८८८ ३८६५२. सुनील बोर्डे काँग्रेस ३०७४ ३८२

५३. फारुक सादिक तुंडीवा काँग्रेस ३७१६ ३७१५४. अमजद खान नवाब काँग्रेस २६२६ ३६६

५५. महेश निकम भाजप ३०४९ २९३५६. कमलेश खरे शिंदेसेना ३५१३ २७६

५७. दुर्गेश कोठाठीवाले शिंदेसेना ३४८९ २२२५८. संजय पाखरे भाजप २३८२ २१३

५९. स्नेहलता कामड भाजप ४३७० १९४६०. खान नगमाबी खान एमआयएम २४५२ १५४

६१. श्रीकांत पांगारकर अपक्ष २६२१ १४४६२. अशोक पवार भाजप ३२४० १२५

६३. मजहर समद सय्यद भाजप ३४२९ ११३६४. सकूबाई पानबिसरे भाजप २५५२ ८०

६५. रुबिना मजीद पठाण काँग्रेस ३३१० ३८

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna: Gorantyal's 'Record' Win, Pathan's 'Thrilling' Victory by 38 Votes!

Web Summary : In Jalna municipal elections, Sangeeta Gorantyal won by a record margin. Rubina Pathan secured a narrow victory by just 38 votes, defeating BJP's Swati Jadhav. BJP dominated the election with most of the seats.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Jalna Municipal Corporation Electionजालना महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६