शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
5
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
6
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
7
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
8
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
9
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
10
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
11
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
12
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
13
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
14
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
15
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
16
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
17
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
18
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
19
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित... सात दुचाकींसह दोन चोरटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

फोटो जालना : शहर आणि परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून ...

फोटो

जालना : शहर आणि परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल सात दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. संबंधितांकडून दुचाकी चोरीचे इतर गुन्हे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

शहर व परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी चोरांच्या शोधार्थ गुन्हे शाखेची टीम कार्यरत होती. शहरातील दुचाकी चोरांपैकी दोघांची माहिती पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली. त्या माहितीनुसार पथकाने बुधवारी सकाळी करणसिंग छगनसिंग भोंड, शेख आरेफ शेख साबेर (दोघे रा. जालना) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून तब्बल सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. या दुचाकी चोरांकडून शहरातील इतर दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, हवालदार सॅम्युएल कांबळे, किशोर एडके, प्रशांत देशमुख, गोकुळ कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, विलास चेके यांच्या पथकाने केली.