शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
4
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
5
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
6
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
7
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
8
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
9
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
10
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
11
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
12
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
13
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
14
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
16
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
17
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
19
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
20
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

पिकअप व ट्रॅक्टरमधून अवैध वाळू तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:31 IST

आपेगाव ते कोठाळा पर्यंतच्या गोदावरीच्या पट्ट््यातील अवैध वाळू तस्करांविरूध्द महसूल व पोलिसांनी दंड थोपटून अवैधवाळू कारवाईचा सपाटा लावून लाखोचा दंड वसूल करून, वाहने जप्त केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : आपेगाव ते कोठाळा पर्यंतच्या गोदावरीच्या पट्ट््यातील अवैध वाळू तस्करांविरूध्द महसूल व पोलिसांनी दंड थोपटून अवैधवाळू कारवाईचा सपाटा लावून लाखोचा दंड वसूल करून, वाहने जप्त केली आहेत.सोमवारी मध्यरात्री आपेगाव येथून ट्रॅक्टर तर मंगळवारी सकाळी सात वाजता औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहतूक करणारी टाटा - एसी पिकअपमधून अवैध वाळू भरून जात असल्याची माहिती खबऱ्याने दिली. मिळालेल्या माहितीनुसार उपनिरीक्षक हनुमंत वारे, पो.कॉ. गणेश लक्कस यांनी पैठण फाट्यावर टाटा- एसी मालवाहू पिकअप अडवली असता त्यामध्ये एक ब्रास अवैध वाळूचा साठा आढळून आला. अवैध वाळू तस्कर लढवत असलेल्या विविध युक्तीमुळे महसूल व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी चक्रावून गेले आहेत. पैठण फाट्यावर अवैध वाळू तस्करी व वाहतूक करताना टाटाएसी पिकअप क्र. एम.एच.२०.ईजी २९७९ व एक आपेगावातील ट्रॅक्टर असा तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त करून चालक-मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या ११ महिन्यात महिन्यात महसूल व पोलिसांनी शंभरहून अधिक अवैध वाळू तस्करांविरूध्द कारवाई करुन हजारोंचा महसूल बुडवणा-या तस्करांकडून लाखोचा दंड वसूल केला आहे.वारंवार वाळू माफियांवर कारवाई करूनही त्याचा कुठलाच परिणाम होत नसल्याचे वास्तव या निमित्ताने पुढे आल्याचे दिसून आले.

टॅग्स :sandवाळूRevenue Departmentमहसूल विभागPoliceपोलिस