शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

आष्टीत घटस्थापनेच्या मुहुर्तावर झाली घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 1:03 AM

घरातील व्यक्तींना शस्त्राचा धाक दाखवत रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चोरट्यांनी घटस्थापनेचा मुहूर्त साधत सोमवारी पहाटे आष्टी येथील एका कापड व्यावसायिकाच्या घरी चोरी केली. घरातील व्यक्तींना शस्त्राचा धाक दाखवत रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला.परतूर तालुक्यातील आष्टी येथील मुख्य रस्त्यावर आणि स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेच्या शेजारी कापड व्यावसायिक बाबासाहेब लुंगारे यांचे घर आहे. लुंगारे व त्यांचे कुटुंबिय रविवारी रात्रीच्या सुमारास घरात झोपले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी लुंगारे यांच्या घराचा कडीकोंडा वाकवून आतमध्ये प्रवेश केला. घरात झोपलेल्या पार्श्वनाथ बाबासाहेब लुंगारे (२३) याला चाकूचा धाक दाखवित कपाटाबाबत विचारणा केली. कपाटातील रोख ४० हजार, सोन्याचे दागिने असा दीड लाख रूपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. मुख्य रस्त्यावर आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शेजारीच घटस्थापनेच्या मुहुर्तावर घरफोडी झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच घटनास्थळी दाखल श्वानाने काही अंतरापर्यंतच माग काढला. फ्रिंगर प्रिंट पथकाने काही ठिकाणचे ठशांचे नमुने घेतले आहेत. लुंगारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा लवकरच छडा लावला जाईल, असे आष्टी ठाण्याचे सपोनि एस. बी. सानप यांनी सांगितले.

टॅग्स :DacoityदरोडाCrime Newsगुन्हेगारी