शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

२० लाख रुपयांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 1:11 AM

जालना तालुक्यातील रामनगर परिसरात एका ढाब्याजवळ बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून गुटख्याने भरलेला मिनी ट्रक जप्त केला होता

लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील रामनगर परिसरात एका ढाब्याजवळ बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून गुटख्याने भरलेला मिनी ट्रक जप्त केला होता. या कारवाईत अंदाजे वीस लाख रुपयांच्या गुटख्यासह तब्बल ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरा मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.रामनगर साखर कारखाना परिसरातील एका ढाब्यावर मिनीट्रकमध्ये गुटखा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री उशीरा छापा टाकून मिनीट्रक आणि गुटखा असा तब्बल ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात सुमारे २० लाख रुपयांचा गुटखा असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी आझाद अली नवाब अली (रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) व मोहंम्मद इस्माईल इकबाल (रा. फुलबाजार, जालना) यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीCrime Newsगुन्हेगारी