शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

म्हशीला वाचविताना शेतकऱ्याचाही तलावात बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 6:22 PM

तलावात गाळ असल्याने दोघेही बुडाले

भोकरदन : तालुक्यातील हिसोडा येथे तलावात बुडून म्हैस व तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. अमोल सुदाम गोरे (३५) असे मृताचे नाव असून तो गाळात फसलेल्या म्हशीला वाचविण्याचा प्रयत्न करत होता.

या बाबतची माहिती अशी की, अमोल गोरे हा कोठाकोळी शिवारात म्हैस चरण्यासाठी घेऊन गेला होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास म्हैस गायरानातील तलावात पाणी पिण्यासाठी गेली. मात्र, तलावातील गाळात म्हैस रुतल्याने पाण्यात बुडू लागली. हे पाहताच अमोलने मागचा पुढचा विचार न करता तलावात उडी घेतली. म्हैस बाहेर काढण्याच्या प्रयत्नात अमोलसुद्धा गाळात अडकला. यातच दोघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. मात्र तो पर्यंत अमोल व म्हेस यांचा बुडून मृत्यू झाला होता. अमोलच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, तीन बहिणी असा परिवार आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीJalanaजालना