शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
2
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
5
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
6
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
7
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
8
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
9
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
10
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
11
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
12
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
13
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
14
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
15
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
16
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
17
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
18
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
19
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
20
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
Daily Top 2Weekly Top 5

कधीही न जुळणारी समीकरणं जालन्यात जुळली! राष्ट्रवादी (अप) अन् मनसेची 'हातमिळवणी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 19:35 IST

जालन्यात राजकीय भूकंप! पहिल्या महापौरासाठी नवी समीकरणं

जालना: जालना महानगरपालिकेच्या पहिल्या ऐतिहासिक निवडणुकीत राजकीय समीकरणांचा मोठा स्फोट झाला आहे. महायुतीत जागावाटपावरून तिढा सुटत नसल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीला 'जय महाराष्ट्र' करत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी (मनसे) हातमिळवणी केली आहे. या नव्या युतीमुळे जालन्यातील निवडणुकीचे चित्र पूर्णपणे पालटले आहे.

'घड्याळ' आणि 'इंजिन' एकत्रमिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ५० जागा लढवणार असून, मनसेला ६ जागा देण्यात आल्या आहेत. "जालन्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत," अशी घोषणा दोन्ही पक्षांनी केली आहे.

महायुतीत फूट, मविआची एकजूट दुसरीकडे, महायुतीमधील इतर घटक पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. भाजप ६४ जागांवर तर रिपाइं (आठवले गट) १ जागेवर लढत आहे. शिंदे गटाने सर्व ६५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याउलट, महाविकास आघाडीने मात्र एकजूट दाखवत काँग्रेस (४०), शरद पवार गट (१३) आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना (१२) असे जागावाटप निश्चित केले आहे.

कोणाचं वर्चस्व राहणार? जालना महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने 'पहिला महापौर' आपलाच असावा, यासाठी सर्वच पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. महायुतीमधील अंतर्गत फुटीचा फायदा महाविकास आघाडीला मिळणार की, राष्ट्रवादी-मनसेची नवी युती चमत्कार घडवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Unexpected Alliance: Ajit Pawar and MNS Unite in Jalna Election

Web Summary : In Jalna's first municipal election, Ajit Pawar's NCP allied with Raj Thackeray's MNS after Mahayuti seat-sharing disagreements. The NCP will contest 50 seats, MNS 6. Meanwhile, BJP and Shinde's Sena will fight independently, while MVA remains united. All eyes are now on who will win Jalna.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६MNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalna Municipal Corporation Electionजालना महानगरपालिका निवडणूक २०२६