शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

सभासद बचत खात्यांचा प्रारंभ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

जालना- बदनापूर तालुका जि.प. शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात सभासद बचत खात्याचा ६ फेब्रुवारी प्रारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रमाता ...

जालना- बदनापूर तालुका जि.प. शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात सभासद बचत खात्याचा ६ फेब्रुवारी प्रारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबन बोरुडे होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दादाराव तुपकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मंगेश जैवाळ, सचिव अरुण जाधव, संचालक सर्वश्री संतोष कुमफळे, विकास पोथरे, परमेश्वर मोरे, जगन्नाथ शिंदे, सरला पवार, वैशाली कुलकर्णी, सुभाष भडांगे, परमेश्वर साळवे, सुनील साबळे, शिवाजी पुणे, गणेश तांबेकर, रविकांत जायभाये, रवी तारो, मुकुंद खरात, गणेश खरात, माया कवाणकर, प्रभा जाधव, दुशाला गोंडे, सुरेखा ताटीकोंडा, नीता पाटील, रेणुका आडेप, कल्पना पेंटेवाड, साधना गिऱ्हे आदींची उपस्थिती होती.