शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

राखीव दलाच्या कर्मचारी पतसंस्थेत ३३ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST

या प्रकरणामध्ये गेल्या वर्षभरातील व्यवहारांचे लेखा परीक्षण पाटेकर यांनी केले. त्यानुसार यामध्ये जवळपास ३३ लाख रुपयांपर्यंत अधिक रकमेचा वेगवेगळी ...

या प्रकरणामध्ये गेल्या वर्षभरातील व्यवहारांचे लेखा परीक्षण पाटेकर यांनी केले. त्यानुसार यामध्ये जवळपास ३३ लाख रुपयांपर्यंत अधिक रकमेचा वेगवेगळी कारणे देऊन अपहार केला आहे. यात ज्या सात सदस्यांवर कर्ज नव्हते, अशा सदस्यांच्या नावावर १ कोटी ४६ लाख रुपयांची बाकी दाखविण्यात आली, तसेच मर्चंट बँकेतूनही चार धनादेशाद्वारे १ लाख २५ हजार रुपये उचल केले आहेत. याव्यतिरिक्त वेगवेगळी कारणे दाखवून १३ लाख ६० हजार रुपयांच्या रकमेचा हिशोब लागत नसल्याचे दिसून येते. दरम्यान, कर्ज खात्यांवर दुहेरी एंट्री न करता ८ लाख ३५ हजार ५०० रुपये रोखीने कर्जवाटप करून त्याची लेखा बुकमध्ये नोंद न घेता ती दुसरीकडे घेतली आहे. एकूणच अशी वेगवेगळी कारणे देऊन सचिव भास्कर अवचार यांनी हा घोटाळा केला आहे.

विशेष म्हणजे अवचार यांनी हा घोटाळा केल्याचे मान्य करून तसे लेखी पत्रही दिले आहे. ही सर्व रक्कम भरण्यास आपण तयार असल्याचे शपथपत्र अवचार यांनी दिले आहे. ही एवढी मोठी रक्कम त्यांनी कुठे खर्च केली याचा मात्र तपशील अद्याप समजू शकला नाही.

९४ लाखांचे दुसरे प्रकरण

आज या पतसंस्थेत प्रथमदर्शनी ३३ लाख रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी अवचार यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याआधीदेखील या पतसंस्थेत अशाच प्रकारे ९४ लाख रुपयांचे प्रकरण गाजत असून, त्यात आणखी गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात येते; परंतु लेखा परीक्षण अहवालात यावर ताशेरे ओढले आहेत. जिल्हा सहनिबंधक नानासाहेब देशमुख, जालना तालुका सहायक निबंधक रामेश्वर वरखडे यांनी यात गंभीरपणे लक्ष घालून ही कारवाई केली.