शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाला कृषी विभागाची सर्वतोपरी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:28 IST

टेंभुर्णी : अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे कृषी क्षेत्रातील कार्य अतुलनीय असून, या गटशेती संघास तालुका कृषी विभाग सर्वतोपरी मार्गदर्शन व ...

टेंभुर्णी : अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे कृषी क्षेत्रातील कार्य अतुलनीय असून, या गटशेती संघास तालुका कृषी विभाग सर्वतोपरी मार्गदर्शन व मदत करेल, असे आश्वासन जाफराबादचे तालुका कृषी अधिकारी शेराण पठाण यांनी दिले.

अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे नियमित मासिक चर्चासत्र जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा खुर्द येथे मंगळवारी पार पडले. त्यावेळी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या गटशेती संघाने सीताफळ लागवडीकडे शेतकऱ्यांना वळवून तालुक्यात फळबाग शेतीचे मोठे जाळे विणले, असेही ते म्हणाले. यावेळी चेअरमन भगवान डोंगरे यांनीही अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे कार्य मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. यावेळी अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे यांनी अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघद्वारा स्वबळावर शाश्वत दिशादर्शक प्रायोगिक प्रकल्पअंतर्गत सीताफळ लागवड मॉडेलची रोपवन प्रक्रिया ते विक्री याबाबत सविस्तर माहिती सांगितली. यावेळी नंदकिशोर देशमुख, चंद्रकांत थोटे, पंढरीनाथ देठे, संदेश मोरे, अनिल जाधव, नितीन अंधारे यांनी आपापल्या गावात चालत असलेल्या गटशेतीची माहिती दिली. शिवार फेरीतूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी सहायक अरुण भदर्गे, डॉ. पी. व्ही. केदार, चेअरमन विष्णू गाडेकर, ज्ञानेश्वर थोटे, दत्तात्रय देठे, माधव वाघ, लक्ष्मण वाघ, गजानन डोईफोडे, सतीश डोईफोडे, आकाश डोईफोडे, सचिन डोईफोडे, जगदीश डोईफोडे, गणेश डोईफोडे, रामप्रसाद डोईफोडे, मदन डोईफोडे, विशाल सरोदे, अरुण डोईफोडे, राजेंद्र डोईफोडे, संदीप डोईफोडे, अशोक डोईफोडे, दिनकर डोईफोडे, मदन डोईफोडे, हरिदास डोईफोडे, सुभाष डोईफोडे, पिराजी बनकर, भानुदासराव डोईफोडे आदींची उपस्थिती होती.