शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

जालन्यात धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 6:11 PM

जालना एमआयडीसी जवळ धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.

जालना :  जालन्याहुन  रेल्वेने औरंगाबादला जातांना जालना एमआयडीसी जवळ धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. शंकर केशव भुजबळ (६४, रा. शेवगाव, जि. अहमदनगर) असे मयत वृध्दाचे नाव आहे.

शंकर भुजबळ हे जालन्याहुन औरंगाबादला रेल्वेने जात होते. रेल्वेत गर्दी असल्याने ते दरवाज्यात बसले होते. जालना औद्योगिक वसाहती जवळ त्यांचा अचानक तोल गेल्याने ते खाली पडले. यावेळी अंगावरुन रेल्वे जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, रेल्वेत नोकरी करणारे अश्रुबा नागोबा गिते (रा. सरस्वती जालना) हे दरेगाव  ते सेलगाव दरम्यान पटरीची तपासणी करीत होते. तेव्हा त्यांनी मृतदेह दिसला. त्यांच्या फिर्यादीवरुन चंदनझिरा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेDeathमृत्यूJalanaजालना