शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

कॅन्सर जनजागृतीसाठी जवानाची सायकलयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 12:45 AM

कॅन्सर या असाध्य रोगाच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी माहोरा (ता. जाफराबाद ) येथील जवान गजानन काळे यांच्या ब-हाणपूर ते पुणे या १ हजार ४८१ किलोमीटरच्या सायकल रॅलीला रविवारी सुरुवात करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कॅन्सर या असाध्य रोगाच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी माहोरा (ता. जाफराबाद ) येथील जवान गजानन काळे यांच्या ब-हाणपूर ते पुणे या १ हजार ४८१ किलोमीटरच्या सायकल रॅलीला रविवारी सिने अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आल्याची माहिती डॉ. काळे परिवाराच्यावतीने देण्यात आली.यावेळी मेजर जनरल पी. एस. भाटिया, डॉ. स्नेहा यांची प्रमुख उपस्थिती होती. कॅन्सरवर हिंमतीने मात करणारे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्तिथीत या रॅलीचा समारोप होणार आहे. गजानन काळे हे भारतीय सैन्य दलात लुधियाना येथे एअर डिफेन्समध्ये हवालदार या पदावर कार्यरत आहेत. ३० नोव्हेंबर रोजी ते सेवेची १६ वर्ष पूर्ण करून सेवेतून निवृत्त झाले आहेत. कलाबाई काळे कॅन्सर फाऊंडेशनच्या माध्यमातून ते कॅन्सर विषयी विविध उपक्रमातून जनजागृती करतात.२३ दिवसांच्या या अंतरात काळे ५ राज्ये आणि त्यातील १३ जिल्ह्यातून प्रवास करणार आहेत. २३ गावे आणि शहरात त्यांचा मुक्काम असणार आहे.या दरम्यान विविध सायकलिंग क्लब त्यांना सहकार्य करणार आहे.

टॅग्स :cancerकर्करोगSocialसामाजिकHealthआरोग्य